जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - पशुधन पर्यवेक्षक

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - विस्तार अधिकारी पंचायत

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - विस्तार अधिकारी पंचायत

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - पशुधन पर्यवेक्षक

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - कनिष्ठ आरेखक

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - प्रयोगशाळा तंत्रज्ञ

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 - विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) निवड यादी व प्रतिक्षा यादी

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 - विस्तार अधिकारी ( कृषी) निवड यादी व प्रतिक्षा यादी

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 - आरोग्य पर्यवेक्षक निवड यादी व प्रतिक्षा यादी

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - विस्तार अधिकारी (कृषी)

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - आरोग्य पर्यवेक्षक

जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल - विस्तार अधिकारी (सांख्यिकी)


महत्वाची माहितीसांगली जिल्हाविषयी

  • सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्व खर्च श्रीमंतराजे हे करतात.

    सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला सांगली हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

पर्यटन स्थळे