जि प ल पा विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 जि. प. लपा विभागजलयुक्त शिवार अभियानकामे मंजूरजलसंधारण कामे तलाव/ बंधारे दुरुस्त करणे, नाला खोलीकरण करणे / नवीन सिमेंट /गेटेड बंधारे बांधणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 जि. प. लपा विभागअटल भूजल योजनाकामे मंजूरजलसंधारण कामे तलाव/ बंधारे दुरुस्त करणे, नवीन सिमेंट /गेटेड बंधारे बांधणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 जि. प. लपा विभाग0 ते 100 हेक्टर पर्यन्त ल. पा. योजना बांधकामे व दुरुस्ती (2702-5429)काम मंजूरगाव तलाव/ पाझर तलाव नवीन बांधकामे, अस्तित्वातील गाव तलाव/ पाझर तलाव यांची दुरुस्ती, नवीन चेकडॅम (सिमेंट बंधारे) बांधकामे ,अस्तित्वातील वळण/दगडी बंधारे दुरुस्ती
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 जि. प. लपा विभाग0 ते 100 हेक्टर पर्यन्त को. प. बंधारे योजना बांधकामे व दुरुस्ती (2702-5438)कामे मंजूरनवीन कोल्हापूर पद्धतीचे/ गेटेड बंधारे बांधकाम करणे व अस्तित्वातीळ बंधारे दुरुस्ती करणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 जि. प. लपा विभागजि. प. स्वीय निधीकामे मंजूर0 ते 100 हेक्टर अंतर्गतच्या योजनांची देखभाल व दुरुस्ती
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 जि. प. लपा विभागगाळमुक्त धरण /गाळयुक्त शिवारकामे मंजूरतलावातील गाळ काढणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील
पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
कनिष्ठ प्रशासन अधिकारी110
क. अभियंता (छोपावि)221111
आरेखक110
कनिष्ठ आरेखक110
स्था. अभियांत्रिकी सहाय्यक853
उप विभागीय जलसंधारण अधिकारी945
जलसंधारण अधिकारी441529
स्थापत्य अभियंता सहायक853
सहायक लेख अधिकारी110
वरिष्ठ सहायक लेखा101
वरिष्ठ सहायक लि972
कनिष्ठ सहायक19145
अनुरेखक817
वाहन चालक954
परिचर18810
चौकीदार927
नागरिकांची सनद
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 जि.प.(ल.पा.)कडील कामकाजावर नियंत्रण,जनमाहिती अधिकारी कामकाज श्री.बी.बी.हुक्केरी उप जिल्हा जलसंधारण अधिकारी (प्र) उप जिल्हा जलसंधारण अधिकारी (प्र) उप जिल्हा जलसंधारण अधिकारी (प्र)30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
2 जि.प.(ल.पा.)कडील कामकाजावर नियंत्रण श्री.डी.आर.शिंदे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
3 लेखाविषयक कामकाजावर नियत्रंण श्री.के.सी.सोनवले,सहाय्यक लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
4 ल.पा.योजनेतंर्गत पाझर तलाव व को.प.बंधारा विषयक कामकाज,जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा श्री.आर.जे.पाटील,जलसंधारण अधिकारी जलसंधारण अधिकारी30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
5 ल.पा.योजनेतंर्गत देखभाल व दुरुस्ती कामकाज श्री.बी.बी.हुक्केरी,,जलसंधारण अधिकारी जलसंधारण अधिकारी30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
6 रेखाचित्र शाखेकडील कामकाज नियमित नकाशे व ग्रंथालय पुस्तके याची जतन स्थावरमालमत्ता,जमिनी नोंदवही प्रकल्प नोंदवही विषयक कामकाज श्री.एस.आर.चव्हाण आरखेक आरखेक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
7 भूमापक विषयक कामकाज व ई निविदा कामकाज,आपले सरकार,ऑनलाईन माहिती अधिकारी,पी.जी.पोर्टल श्री.एम.डी.केसकर कनिष्ठ आरेखक कनिष्ठ आरेखक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
8 लेखाविषयक कामकाजा,ऑडीट कामकाज श्री.एस.अ..जाधव,वरिष्ठ सहाय्यक (लेखा) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
9 वर्ग-1 ते 4 आस्थापना विषयक कामकाज,वर्ग-3 भरती विषयक कामकाज,बदली,पदोन्नती,आगावू वेतनवाढी,आश्वासित प्रगती योजना मंजुर करणे, श्री.के.व्ही.स्वामी,वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
10 वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांचे वेतन देयके कामकाज,उप अभियंता व जलसंधारण अधिकारी यांच्या दैनंदिनी मंजूर करणे,अनुदान वितरित करणे,आयकर विवरण कामकाजश्री आर बी सोनवणे कनिष्ठ सहायक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
11 आवक/जावक कामकाज ,जलवस्थापन व स्वछता समिती कामकाज,वार्षिक प्रशासन कामकाज,आयुक्त तपासणी व प्रलंबित मुद्देश्री एम .एच .शिलेदार कनिष्ठ सहायक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
12 ई निविदा कामकाज,मक्तेदारांच्या अनामत रकमा परत करणे ,कामांना मुदतवाढ व कामाचा मक्ता रद्द करणेश्री एम ए पाटील कनिष्ठ सहायक30मा.जिल्हा जलसंधारण अधिकारी,जि.प.(ल.पा)सांगली
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :