ई - ऑफिस

उपक्रमविभाग / तपशीलफायदे
मासिक पगार पत्रक : प्राथमिक शिक्षकप्राथमिक शिक्षक : मासिक पगार पत्रक पगार पत्रक : आस्थापना विषयक बाबी१२००० प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार पत्रक करण्यासाठी ४० ते ५० कर्मचारी प्रत्येक तालुकानिहाय ७/८ ते आठ दिवस (साधारण ५०० शिक्षक) लागत असत. गेल्या १० वर्षापासून तेच काम फक्त दोन पुर्ण वेळ व ८ आठ अर्धवेळ कर्मचारी (दोन दिवस प्रती महिना) करता. याशिवाय मागणीनुसार ते आस्थापना विषयक व भ. नि. नि. विषयक कोणतीही माहिती त्वरीत देवू शकतात.
जि. प. भ. नि. नि.शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा भ. नि. नि.ही संगणक प्रणाली अवलंबण्याआधी अर्थ विभागातील ६/८ कर्मचारी भ. नि. नि. या विषयावर काम करीत होती. १९८९ पासून हे काम आता फक्त दोन पुर्ण वेळ कर्मचारी करतात. यामध्ये खाते नोंदवही अद्यावत ठेवणेपासून ते ब्रॉडशीट व स्लिपा तयार करणे तसेच भ. नि. नि. वरील व्याज आकारणी केली जाते.
जि. प. हिशोब प्रणालीहिशोब प्रणालीदररोज १५/२० मिनिटे प्रमाणक व जमा पावती यांचे प्रणाली मध्ये भरणा केल्यावर अर्थ विभागांकडील फॉर्म नंबर १३ ते २१ नंबरचे अहवाल आपोआप तयार होतात. यासाठी पुर्वी ४/५ अर्थ विभागांकडील कर्मचारी व प्रत्येक पं. स. कडील १ कर्मचारी पुर्ण वेळ द्यावा लागत असे. आता फक्त १ कर्मचारी पुर्ण वेळ व पंचायत समितीकडील १ कर्मचारी महिन्यातून १ दिवस या कामासाठी लागतो.
zpfabricsवित्त विभागSangli ZP's Finance Accounts Budget Regulation Information and Control System