अं.क्र. | कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा | कर्मचारी/अधिकाऱ्याचे नाव | आवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईल | सेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी |
1
| १.सर्वसाधारण प्रशासन-कार्यालयीन रचना व कार्यपद्धती बाबत सर्व कामकाज येणारे सर्व टपाल यांचे आवक व वितरणावर नियंत्रण ठेवणे २.कार्यालयात येणा-या अभ्यांगतांना कार्यालय प्रमुखांचे गैरहजेरीत मार्गदर्शन करणे ३.कार्यालयातील कर्मचारी यांची कार्यविवरण नोंदवह्या तपासणी करून वरिष्टांचे कडे सदर करणे ४.कर्मचारी दप्तर तपासणी करणे . ५.कार्यालयामधील संबंधित वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक / अधिक्षक यांचे कामकाजाची पुर्नवाटणी करून प्रत्येक कर्मचारी यास पुरेसे कामकाज असलेची खबरदारी घेणे. ६. विभागाकडून येणाऱ्या नस्ती वर शेरे नोंदवून वरीष्टांकडे निर्णयासाठी सादर करणे. | श्री. गणेश खंडेराव फड सहायक प्रशासन अधिकारी | ३० दिवस | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
2
| १.सर्व कार्यासनांचे पर्यवेक्षण व सर्वसाधारण प्रशासन यावर नियंत्रण ठेवणे २.जिल्हा परिषद आस्थापना विषयक सर्व बाबी, गोपनीय अहवाल, स्थायी आदेश संकलन, नियतकालिके इ. वरती नियंत्रण ठेवणे ३.खाते चौकशी, अफरातफर, निलंबन, न्यायालयीन प्रकरणे, अभिलेख वर्गीकरण इ. वरती नियंत्रण ठेवणे. ४.इतर सभा कामकाजावरती नियंत्रण ठेवणे ५ .पंचायतराज शक, स्थानिक निधी लेखा शक, तपासणी बाबतचे कामकाज नियंत्रण ठेवणे कर्मचारी यांचे टेबल तपासणी कामकाज करणे. ६.कार्यालयामध्ये येणारे दूरध्वनी संदेश घेणे व वरिष्ठांना सदर करणे. विभागाकडून येणाऱ्या नस्ती वर शेरे नोंदवून वरीष्टांकडे निर्णयासाठी सादर करणे. मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली यांनी वेळोवेळी सोपविलेले कामकाज | श्रीम. वैशाली पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी | ३० | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
3
| पशुधन पर्यवेक्षक/सहा पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील कर्मचारी यांचे सर्व आस्थापना विषयक कामकाज | श्रींम सुवर्णा आशिष पवार वरिष्ठ सहाय्यक | ३० | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
4
| पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ यांचे आस्थापना विषयक सर्व कामकाज | श्री भीमराव बाबुराव नाकाडे कनिष्ट सहायक | ३० | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
5
| कार्यलयीन कर्मचारी वर्ग ३ व 4 आस्थापना विषयक सर्व कामकाज. | श्री गणेश लक्ष्मण मडावी कनिष्ट सहायक | ३० | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
6
| विभागाकडील लेखा विषयक सर्व कामकाज | श्रीमवर्षा सावंता कोरे, कनिष्ट सहायक | 30 | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
7
| पशुसंवर्धन विभागाकडील सर्व तांत्रिक व योजना विषयक कामकाज (उदा. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत घेणेत येणाऱ्या सर्व योजना, सघन कुक्कुट विकास प्रकल्प कामकाज.इ ) | श्री.प्रशांत तुकाराम सूर्यवंशी पशुधन पर्यवेक्षक | 30 दिवस अथवा योजना राबविणेकामी विहित केलेला कालावधी | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |
8
| पशुसंवर्धन विभागाकडील सर्व तांत्रिक व योजना विषयक कामकाज (उदा. जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत घेणेत येणाऱ्या सर्व योजना, जिल्हा परिषद स्वीय निधी योजना, सर्व मासिक अहवाल, पशुगणना कामकाज.इ ) | श्री.नरसिंह शिवराज कुंभार पशुधन पर्यवेक्षक | 30 दिवस अथवा योजना राबविणेकामी विहित केलेला कालावधी | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , सांगली |