अं.क्र. | कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा | कर्मचारी/अधिकाऱ्याचे नाव | आवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईल | सेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी |
1
| बाधकाम विभाग,जि.प.सांगली कार्यालयीन रचना व कार्यपद्धती बाबत सर्व कामकाज येणारे सर्व टपाल यांचे आवक व वितरणावर नियंत्रण ठेवणे २.कार्यालयात येणा-या अभ्यांगतांना कार्यालय प्रमुखांचे गैरहजेरीत मार्गदर्शन करणे ३.कार्यालयातील कर्मचारी यांची कार्यविवरण नोंदवह्या तपासणी करून वरिष्टांचे कडे सदर करणे ४.कर्मचारी दप्तर तपासणी करणे . ५.कार्यालयामधील संबंधित वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक यांचे कामकाजाची पुर्नवाटणी करून प्रत्येक कर्मचारी यास पुरेसे कामकाज असलेची खबरदारी घेणे 6.बाधकाम विभाग,जि.प.सांगली जिल्हा परिषद आस्थापना विषयक सर्व बाबी, गोपनीय अहवाल, स्थायी आदेश संकलन, नियतकालिके इ. वरती नियंत्रण ठेवणे ३.खाते चौकशी, अफरातफर, निलंबन, न्यायालयीन प्रकरणे, अभिलेख वर्गीकरण इ. वरती नियंत्रण ठेवणे. 7.इतर सभा कामकाजावरती नियंत्रण ठेवणे 8. पंचायतराज शक, स्थानिक निधी लेखा शक, तपासणी बाबतचे कामकाज नियंत्रण ठेवणे कर्मचारी यांचे टेबल तपासणी कामकाज करणे. ७.कार्यालयामध्ये येणारे दूरध्वनी संदेश घेणे व वरिष्ठांना सदर करणे. मा. कार्यकारी अभियंता (इवद) यांनी वेळोवेळी सोपविलेले कामकाज. | श्रीम शबाना शिकलगार कार्यालयीन अधिक्षक | ३० दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) |
2
| 1.बांधकाम विभागाच्या लेखा शाखेकडे काम करणा-या कर्मचा-यावर पर्यवेक्षक म्हणून नियंत्रण ठेवणे व लेखा विषयक बाबीवर अभिप्राय देणे.
2 शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अगर अन्य शासकिय विभागाने बांधकाम विभागासाठी मंजूर केलेल्या अनुदानाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे.
3. ग्राम विकास व जलसंधारण विभागातंर्गत काम वाटप समितीच्या कामकाजाशी सहाय्यक म्हणून काम पहाणे
4. वरिष्ठानं वेळोवेळी सोपविलेली कामांच्यावर नियंत्रण ठेवणे | श्री विजय भिमराव डांगे सहाय्यक लेखा अधिकारी | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
3
| ३०५४-२०६१ ग्रामीण मार्ग सुधारणा,
५०५४-४३०८ इतर जिल्हा मार्ग सुधारणा बाबत प्रशासकीय व तांत्रीक मजुरी संबंधित सर्व कामकाज
अ. ज. व न. घ. वस्ती विकास योजना, जन सुविधा जि.प. मालकीचे इमारत निर्लेखन बाबत कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, | श्री एस. आर. कुलकर्णी शाखा अभियंता | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
4
| आरोग्य विभागाकडील बांधकामे, राज्यस्तर ब वर्ग तीर्थक्षेत्र योजना मुख्यालयाकडील बांधकाम देखभाल व दुरुस्ती, गुणनियंत्रण प्रयोगशाळा प्रशासकीय कामकाज व तांत्रिक मंजुरी बाबत सर्व कामकाज , वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे. | आयूब बारगीर सहा, अभि. (श्रेणी २) | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
5
| आमदार व खासदार स्थानीक विकास कार्यक्रम डोगरी विकास योजना, २५१५- इतर ग्रामीण विकास योजना ग्रा.प.स्तर. माझी वसुंधरा योजना, जि.वा. यो अनुसूचित जाती घटक (साकव) योजना जि.प. अखत्यारीतील मोकळया जागा व्यापारी तत्वावर विकसीत करणे ३०५४-२०६१ व ५०५४-४३०८ योजनेसाठी सहाय्यक कामकाज प्रशासकीय व तांगेक मंजुरीसंबधितसर्व कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे | श्रीमती स्वाती स्वामी कनिष्ठ अभियंता | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
6
| शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तो जि.प.व तालुकास्तरावरील स्विय निधी नागरी सुविधा योजना राज्य गुणवत्ता निरिक्षक [SQM] नेमणूका व देयके ग्राम निधी व संलग्न योजना प्रा.प.स्तर बक्षीस रक्कम कामे तांडा बस्ती सुधार योजना,प्रादेशीक पर्यटन विकास योजना संयुक्त आढावा बैठकीसाठी माहिती संकलन व पीपीटी प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी संबंधित सर्व कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांच पालन करणे | श्री सोमेश्वर मुळे कनिष्ठ अभियंता | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
7
| पशुसंवर्धन विभागाकडील बांधकामे, नाविन्यपूर्ण योजना, क्रिडांगण विकास योजना अल्पसंख्याक बहुल योजना प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्यया सूचनांचे पालन करणे, मुख्यालय सहाय्यक म्हणून कामकाज | श्रीम. मयुरी कांबळे कनिष्ठ अभियंता | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
8
| मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम अंगणवाडी बांधकाम, १५ वा वित्त आयोग, वन विभागाकडील कामांना तांत्रीक मंजूरी देणे, डॉ. बाबासाहेब ओबेडकर सामाजिक विकास योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना मातोश्री प्रामसमृध्दी शेत व पाणंद रस्ते योजना, सर्व एम.पी. आर. एकत्रित करणे आपले सरकार, मेरी सडक मुख्यमंत्री कार्यालय व अन्य पोर्टल व संकेत स्थळावरील तक्रारी संदभांत पत्रव्यवहार व वार्षिक प्रशासन अहवाल, एमआयएस रिपोर्टची माहिती वेळेवर देणे प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी संबधित सर्व कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. संयुक्त आढावा बैठकीसाठी मदत करणे, | श्रीम. प्रणाली धुरंधर स्थापत्य अभि, सहा, | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
9
| २५१५-इतर ग्रामीण विकास योजना प्रशासकीय इमारतो. प्रशासकीय व तांत्रिक मंजूरो तोर्थक्षेत्र विकास योजना क वर्ग (आपले सरकार मेरी सडक मुख्यमंत्री कार्यालय व अन्य पार्टल व संकेत स्थळावरील तक्रारी संदर्भात पत्रव्यवहार व वार्षिक प्रशासन अहवाल, एमआसएस रिपोर्टची माहिती वेळेवर देण). संबधित सर्व कामकाजामध्ये पी.बी. ५ मेजला सहाय्यक म्हणून काम करणे व वारिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे तसेच E.Office संबंधी सर्व प्रकल्प शाखेस मदत व समन्वयाचे कामकाज करणे संयुक्त आढावा बैठकीसाठी मदत करणे. | सौ. शुभांगी जायप्पा स्था. अभि. सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
10
| १) रस्ते विशेष दुः कार्यक्रम तयार फरणे. तयार करणे.
२) रस्ते किरकोळ दुरुस्ती कार्यक्रम जॉब मंजुरी
३) इमारत कि.दु. च विशेष दुरुस्ती कार्यक्रम तयार करणे.
४) विधान सभा/विधान परिषद/तारांकित प्रश्न माहिती देणे.
५) पुरहानी ई गट कार्यक्रम तयार करणे.
६) डी.बी. कडील कर्मचारी यांचे कानकाजावर नियंत्रण ठेवणे.
तसेच वेळोवेळी वरिष्ठानी नेमुण दिलेले सर्व कामकाज करणेचे आहे. | श्री नामदेव सिसाळे मुख्य आरेखक | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
11
| १) डी.बी. कडील सर्व तांत्रिक नोंदवहया अद्यावत करणे
२) जि.प. मालमत्ता नोदवहया (नं.न.३९,४०,११) अद्यावत करणे
३) जिप/पं.स. मालमत्तेवरील (इमारती/रस्ते) यांचेवरील अतिव्रनण काढुन टाकणे
४) आपत्ती व्यवस्थापन आराखडा व होड्या दुरुस्ती बाबतचे काम
५) वृक्ष लागवड बाबतचे कामकाज | श्री .धर्मेन्द्र काळे आरेखक | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
12
| मुख्यालयातील सर्व निविदा , बांधकाम देयके तपासणी व तदनुषंगिक कामकाज | श्री एस बी यमगर क सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
13
| जत तालुका ऑडीट निवासस्थान स्थानिक निधी लेखा विषयक कामकाज विषय सभा कामकाज | श्री संजय मदने व सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
14
| जत तालुका ऑडीट मैल मजदूर पगार विषयक कामकाज लोन लेखा विषयक कामकाज ३०५४ अनुदान | श्री तन्वीर मुल्ला क. सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
15
| वाळवा तालुका ऑडीट , ई-निविदा विषयक कामकाज | श्री अभिजित पवार व.सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
16
| पलूस व मिरज तालुका ऑडीट विषयक कामकाज | श्री मुकुंद ताटे व सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
17
| कवठे महांकाळ व आटपाडी तालुका ऑडीट विषयक कामकाज A G बॉम्बे जी प स्वीयनिधी एम बी वाटप, वृत्त पत्र , जाहिरातीची देयके तयार करणे भांडार पडताळणी व पर्यवेक्षक . | श्री चंद्रकांत नागरगोजे क सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
18
| अंगणवाडी इमारत BDS १५ व वित्त आयोग योजना BDS स्टेशनरी देयके ई-निविदा विषयक कामकाज | श्री आर एम बंडगर क सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
19
| कडेगाव तालुका ऑडीट विषयक कामकाज ई- निविदा विषयक कामकाज | श्री रमेश पाटील व सहा. व सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
20
| शिराळा तालुका ऑडीट विषयक कामकाज ई-निविदा विषयक कामकाज | श्री विश्वास पवार व सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
21
| .केंद्रीय माहीती अधीकार अधी.2005 वीषयक ऑनलाईन व ऑफलाईन सर्व कामकाज. 2.सर्व संवर्गाच्या सेवा जेष्ठता याद्या अंतिम करणेबाबतचे कामकाज 3.यशवंत पंचायत राज पुरस्कार, 4.आदर्श शाखा अभियंता कामकाज 5.तालुक्यातील सर्व शाखा अभियंता,कनिष्ठ अभियंता यांच्या मासिक दैनदिनी मंजूर देणे कामे कामकाज 6.कामकाज वार्षीक प्रशासन माहित एकत्रीत करणे. | श्री.सचिन जोतिराम देसाई वरिष्ठ सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
22
| 1. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 भरती 2. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 सर्व साधारण बदली 3. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 सर्व पदोन्नती 4. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 सर्व आंतर जिल्हा बदली 5. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 सर्व अनुकंपा विषयक कामकाज 6. जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग 3 सर्व साधारण बिंदु नामावली विषय सर्व कामकाज 7.मासीक व त्रैमासीक अहवाल. 8.मुख्य मंत्री कौशल्य विषयक सर्व कामकाज. | श्री खंडू हरी माने कनिष्ठ सहाय्यक | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
23
| आवक जावक बारनिशी विषयक सर्व कामकाज, कंट्रोल नोंदवहीमधील प्रकरणे विहीत वेळेत निर्गत करणे, ई-ऑफीस विषयक आवक-जावक कामकाज करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे | श्रीमती एस.के.करे. कनिष्ठ सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
24
| १. कार्यालयीन कर्मचारी यांचे वेतन देयके तयार करणे व त्या अनुषगाने सर्व कार्यालयीन कामकाज
२. बांधकाम विभागाकडील अभिलेख वर्गीकरण विषय सर्व कामकाज करणे.
३. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
| श्री.ओ.एस. पाटील, वरिष्ठ सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
25
| १. बांधकाम विभाग, कार्यालयीन आस्थापना, वर्ग ३ व वर्ग ४ यांची वैयक्तिक नस्ती,
२. सभा माहिती संकलन करणे.
३. कर्मचारी यांची सेवापुस्तके,
४. मा. आयुक्त तपासणी विषयक कामकाज, तालुका स्तरावरील दप्तर तपासणी विषयक सर्व कामकाज ५. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
5. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.वनिता दांडेकर, क सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
26
| विटा तालुका ऑडीट विषयक कामकाज, पगार बिल संकलन वर्ग 1 व 2 अधिकारी आस्थापना विषयक कामकाज | श्री वैभव जंगम व सहा | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
27
| (१) बांधकाम विभागाकडील वर्ग १ ते ४ मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल विषयक सर्व कामकाज (२) बांधकाम विभागाकडील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे कोट केसेस बाबतचे कामकाज (३) बांधकाम विभागाकडील सर्व संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांचे सुधारीत आश्वासित प्रगती योजना लाभ विषयक सर्व कामकाज (४) जिल्हा तांत्रीक सेवा वर्ग ३ कर्मचारी वैयक्तिक लाभाविषयक कामकाज (५) दोन्नती (६) व्यवसायीक परिक्षा सुट (७) संगणक परिक्षा सुट (८) हिंदी/मराठी भाषा सुट विषयक कामकाज (९) सेवेत मुदतवाढ देणेबाबत (१०) मोजमाप नोंदवही अधिकाराबाबतचे कामकाज (११) अभिलेख व (१२) वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे. | श्री. शरद मोरे, क. सहा. | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
28
| (१) बांधकाम विभागाकडील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी कर्मचारी यांचे नोटीस, निलंबन, विभागीय / खातेनिहाय चौकशी इ. बाबतचे कामकाज (२) बांधकाम विभागाकडील वर्ग ३ व ४ मधील सर्व संवर्गातील कर्मचारी यांचे सेवा निवृत्ती प्रक्ररणे व तदअनुशंगीक निवृत्ती लाभ विषयक सर्व कामकाज, (३) भ.नि.नि. परतावा नापरतावा विषयक सर्व कामकाज, (४) मैलमजूर आस्थापना विषयक सर्व कामकाज व (५) वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे. | श्रीम वर्षा पाटील क सहा क सहा | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |
29
| विद्यत विषयक सर्व कामकाज | श्री अजय घाटे शाखा अभियंता | 30 दिवस | कार्यकारी अभियंता (इवद) जिल्हा परिषद सांगली |