जिल्ह्याचे लोक प्रतिनिधी

मा. खा. संजय (काका) रामचंद्र पाटील

उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ मर्या.

मु.पो.चिंचणी, ता.तासगाव, जि.सांगली

मा. खा. धैर्यशील संभाजीराव माने

खासदार

३४७, रुकडी, ता - हातकणंगले, जिल्हा - कोल्हापूर

मा. ना. श्री. जयंत राजाराम पाटील

जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा

मु. राजारामनगर, पो. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली

मा. ना. श्री. विश्वजित पतंगराव कदम

मंत्री, सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

‘वाजेगाव बंगला’ मु. पो. चिंचणी अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली.

मा. आ. श्रीमती सुमन रावसाहेब पाटील

आमदार

मु. पो. अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली.

मा. आ. श्री. मानिसंग फत्तेसिंग नाईक

आमदार

मु.पो. चिखली, ता. शिराळा जि.सांगली

मा. आ. डॉ.सुरेश खाडे

आमदार

रमा उद्यान, मिरज, महाराष्ट्र - 416410

मा. आ. श्री. अनिलराव कलजेराव बाबर

आमदार

मु. पो. गार्डी, ता. खानापूर, जि. सांगली

मा. आ. श्री. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

आमदार

सावंत गल्ली,मंगळवार पेठ, जत, ता. जत, जि. सांगली.

मा. आ. श्री. सुधीरदादा हरी गाडगीळ

आमदार

धनराज अपार्टमेंट, पटवर्धन हायस्कूल शेजारी, राजवाडा, सांगली.

मा. आ. श्री. सदाशिव रामचंद्र खोत

आमदार

मु. पो. इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली.

मा.आ.श्री. मोहनराव श्रीपती कदम

आमदार

‘वाजेगाव बंगला’ मु. पो. चिंचणी अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली.

मा. आ. श्री. पृथ्वीराज सयाजीराव देशमुख

आमदार

मु.पो. कडेपूर, ता. कडेगांव जि.सांगली